चंद्रपूर । रेल्वेच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू

Tue, 08 Oct 2019-1:10 pm,

चंद्रपूर येथे रेल्वेच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू, चांदा फोर्ट-गोंदिया रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.मूल ते राजोली दरम्यान याच गाडीने चिखली स्थानकाजवळ अपघात झाला. वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link