नाशिक । कर्ज थकवल्याप्रकरणी छगन भुजबळांच्या आर्मस्टॉंग कंपनीचा लिलाव
Thu, 27 Sep 2018-8:55 pm,
नामको बँकेचे साडे चार कोटी चौतीस लाख पन्नास हजार रुपये थकवल्याप्रकरणी छगन भुजबळांच्या आर्मस्टॉंग कंपनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. येत्या ३० नोव्हेंबरला दुपारी बँकेच्या कार्यालयात लिलावाची प्रक्रिया होणार आहे.