पुण्याच्या ढोल पथकांना मिळतं एवढं मानधन

Fri, 21 Sep 2018-8:40 pm,

गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातली ढोल पथकं राज्यातच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध झाली आहे. ढोल ताशा पथकामध्ये वाजवणाऱ्या वादकांना किती मानधन मिळतं? ढोल पथकं सगळ्या सुपाऱ्या कशा पूर्ण करतात? या ढोल पथकांचं अर्थकारण कसं चालतं, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही केला.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link