Video| आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात वीज चोरी! आयोजकाला ठोठावला दंड

Mon, 29 Aug 2022-11:10 am,

Organizer of Aditya Thackeray's event fined in electricity theft case नागपुरात आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात वीजचोरी केल्याप्रकरणी आयोजकावर दंड ठोठावण्यात आलाय. 27ऑगस्टला आदित्य ठाकरे नागपूर दौ-यावर होते. तिथे त्यांनी तान्हा पोळा कार्यक्रमाला हजेरी लावलेली. त्या कार्यक्रमाच्या आयोजकानं अधिकृत वीज कनेक्शन न घेता महावितरणच्या एलटी लाईनवर आकडे टाकून वीज चोरलेली. याची महावितरणनं चौकशी केली. त्यानंतर संबंधित आयोजकाकडून 9,760 रुपयांचा दंड वसूल केलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link