Video| मुंबईकरांना दिलासा! मालमत्ता करातील वाढ एक वर्ष पुढे ढकलली

Fri, 26 Aug 2022-9:10 am,

Property tax hike postponed मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी... मालमत्ता करातील वाढ आणखी एक वर्ष पुढे ढकललीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय. कोरोना काळात मालमत्ता करातील पंचवार्षिक वाढ रोखली होती. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना सूचना दिल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं. यावेळी त्यांनी आशिष शेलारांसह अनेक आमदारांनी भेट घेऊन मागणी केल्याचंही सांगितलं.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link