अहमदनगर । शिर्डीत पोलीसच भाविकांना लुटतायेत, गृहराज्य मंत्र्यांची कबुली

Thu, 18 Oct 2018-6:10 pm,

अहमदनगरमधील शिर्डीत पोलीसच साईबाबा भाविकांना लुटत असल्याची धक्कादायक घटना पुढे आलेय. गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी तशी कबुली दिली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link