Video| मूर्ती चोरीला गावकऱ्यांनी दिला अन्नत्यागाचा इशारा

Tue, 23 Aug 2022-7:40 pm,

The idol of God was stolen in Jalna जालन्यातील जांब समर्थ इथल्या राम मंदिरातून 6 पंचधातूंच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांची 7 पथकं आरोपींच्या शोधात रवाना झालीयत. मूर्ती चोरीला गेल्यानं आज सकाळची आरती होऊ शकली नाही. परवा मध्यरात्री मूर्ती चोरीला गेल्यानं जांब समर्थमधील नागरिक संतप्त झालेत. आज मूर्ती न मिळाल्यास उद्यापासून अन्नत्याग आंदोलन केल्या जाईल असा इशारा गावक-यंनी प्रशासनाला दिलाय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link