Video| अखेर ठरलं! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार...

Tue, 23 Aug 2022-5:15 pm,

The list of MLAs appointed by the Governor in the Legislative Council is prepared विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त जागांसाठी शिंदे फडणवीस सरकारची यादी तयार झाल्याची माहिती आहे. नव्या यादीवर शिंदे फडणवीस सरकारचं एकमत झाल्याची माहिती आहे. लवकरच ही यादी राज्यपालांना पाठवण्यात येणार आहे. या १२ जागांसाठी जोरदार लॉबिंग झालं होतं. संख्याबळ पाहता १२ पैकी भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील अशी शक्यता आहे. 2019 मध्ये पराभूत झालेल्या तसंच शिंदे फडणवीस गटाच्या समर्थकांची यादीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची टर्म संपलेलेही अनेक जण लॉबिंग करत असल्याची माहिती आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link