मुंबई : सोशल मीडिया (Social Media Viral Video) एक असं माध्यम आहे, जेथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. कधी कोणता प्राणी तर कधी माणसांचे मनोरंजनात्मक  व्हिडीओ आपण पाहतो. प्राण्यांचे आणि माणसांचे (Animalis Viral Video) असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हत्ती (Elephant Viral Video) एका मुलीची नक्कल करतान दिसतोय. (Elephant and Girl Viral Video)


आणखी वाचा : नवरीला सोडून करवलीशीच लग्न? Video होतोय Viral


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ ट्विटरवर ट्रेंड होत असल्याचे दिसत आहे. हत्तीचा हा सुंदर व्हिडीओ IPS दिपांशू काब्रा (IPS Dipanshu Kabra) यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत ती लहान मुलगी डान्स करताना दिसते. त्यामुलीला डान्स करताना पाहून हत्ती लगेच तिच्यासारखा डान्स करण्यासाठी डोकं त्याच बीटवर हलवतो. हा व्हिडीओ शेअर करत कोणी सगळ्यात चांगलं केलं? असे कॅप्शन त्यांनी दिलं. (Girl and Elephant Dancing Video Viral)


आणखी वाचा : सापाला पकडण्यासाठी गेला अन्..., पुढे काय झालं? पाहा हा थरकाप उडवणार Video



आणखी वाचा : बबीताला 'या' व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण


हा व्हिडीओ 35 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. यासोबतच हजारो लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. शिवाय काही नेटकऱ्यांनी दिपांशू यांच्या ट्वीटवर कमेंट करत कोणी चांगला परफॉर्मन्स केला हे सांगितलं. तर काही नेटकऱ्यांनी व्हिडीओची स्तुती केली आहे. (Elephant Mimics Little Girl s Dancing Steps In Adorable Way Video Went Viral trending google news 2022 )


आणखी वाचा : शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे


एक नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, दोघांनी उत्तम डान्स केला आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, सतत अभ्यासकरून मी दमलो होतो, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला फ्रेश फील झालं. धन्यवाद सर, हाथी मेरे साथी. नेटकऱ्यांनी अशा अनेक कमेंट केल्या आहेत. (Trending Video)