Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूझन सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यातील अनेक गमतीजमती आपल्याला कायमच आनंद देत असतात आणि आपल्या बुद्धितही चार गोष्टींची भर घालतात. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्यूझन (Viral) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे कोड सोडवून तुम्हालाही मजा आल्याशिवाय राहणार नाही. 'भंवरे ने फेड फूल, फूल को ले गया राज-कुंवर' अशी बॉलीवूड गाणी जवळपास प्रत्येक संगीतप्रेमीने ऐकली असतील. अशाच एका गाण्याला साजेसे एक चित्र सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रात तुम्हाला एक मधमाशी शोधायची आहे जी चित्रात दिसणाऱ्या फुलांच्या बागेत फिरताना दिसत आहे ते शोधायचे आहे. खरं तर हे चित्र एक ऑप्टिकल इल्यूझन (Optical Illusion) आहे. यात लपलेल्या गोष्टी शोधायची मजाच वेगळी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तविक या चित्रात अनेक सूर्यफुलाची (Sunflowers) फुले दिसत आहेत. या फुलांच्या मधोमध एका फुलावर एक भोवरा फिरत असतो. चित्र पाहून ते कुठे आहे ते सांगा. अशी चित्रे मानवी मेंदूचे निरीक्षण कौशल्य वाढवण्यास मदत करतात. 


हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य


या चित्राची गंमत म्हणजे सर्व फुलांमध्ये हा भोवरा एका फुलावर फिरत असून हुबेहुब फुलांसारखाच दिसतो. यामुळे हा भोवरा (Honey Bee) सहजासहजी दिसणार नाही. पण जर तुम्हाला ते सापडले तर तुम्हाला Genious म्हटले जाईल. पण ते कोठे आहे त्याचे उत्तरही आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत परंतु थोडं डोकं लावा आणि नीट निरिक्षण करा तुम्हालाही ते नक्कीच सापडेल. आम्ही त्याच चित्रात एक वर्तुळ रंगवले आहे जिथे ते कुठे आहे ते पाहिले जाऊ शकते.


हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?



सूर्यफुलाच्या या चित्रात एका मांजरीचेही चित्र तयार करण्यात आले असून हा भंवरा त्याच मांजरीच्या मागे फुलावर घिरट्या घालताना दिसत आहे.