लंडन : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेपासून तर अनेक नोकदार आणि व्यवसायिक आपल्या व्यवसायापासून दूरावले. तसंच काहीसं कपलसंदर्भातही झालं आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये असलेल्या लोकांसोबत झालं आहे. लॉकडाऊन-कोरोनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अशावेळी व्हिडीओ कॉल एकमेव सराहा उरला होता. ज्याद्वारे एकमेकांना धीर दिला जात होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपलसाठी हा व्हिडीओ कॉल म्हणजे वरदान असल्यासारखं होतं. मात्र एक तरुणीला हे चांगलंच महागात पडलं आहे. बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉलवर बोलता बोलता महिला थेट रुग्णालयात पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


एका  महिलेला व्हिडीओ कॉलवर रोमांस करणं महागात पडलं आहे. रोमांस करता करत या महिलेला रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे. 21 वर्षांची रोझी आपला बॉयफ्रेंड सनशाइनसोबत व्हिडीओ कॉलवर रोमांस करत होती. 


तरुणी बॉयफ्रेंडसोबत रोमांस करताना अति उत्साही झाली. त्यावेळी त्यांनी एकमेकांसोबत अनेक रोमाँटिक क्षण व्हिडीओ कॉलवरून एकमेकांसोबत शेअर केले. रोमांन्स वाढवण्यासाठी तरुणीनं अडल्ट टॉयचा वापर केला. मात्र ही एक चूक तिच्या जीवावर बेतली. 


मिळालेल्या माहितीनुसार अरोझी एक अडल्ट टॉय वापरत असताना तिच्या शरीरामध्ये घुसलं. अनेक प्रयत्न करूनही हे अडल्ट टॉस तिला बाहेर काढता आलं नाही. त्यावेळी तिला रुममेटसोबत तातडीनं रुग्णालयात जावं लागलं. 



तिच्या शरीरात 10 सेमी लांब आणि 4 सेमी रुंद सिलिकॉन टॉय अडकला होता. हे पाहून डॉक्टरही हैराण झाले. रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता हातानेच हे टॉय रोझीच्या शरीरातून काढलं. तर हा अनुभव झाल्यासाठी अत्यंत लाजीरवाणा असल्याचं रोझीचं म्हणणं असल्याचा दावा तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांनी केला आहे. 


तरुणीनं दिलेल्या माहितीनुसार या घटना घडल्यानंतर ती आणि तिचा बॉयफ्रेंड दोघंही खूप घाबरले होते. तर डॉक्टरांनी वेळीच हे टॉय शरीरातून काढलं नसतं तर शरीराच्या आतल्या बाजूला जखम होऊ शकली असती. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असती. ही धक्कादायक घटना इंग्लंडमधील सेंट्रल लंडन इथे घडल्याची माहिती मिळत आहे.