Trending Video Today : सोशल मीडियावर (social media) अनेकांचं लक्ष वेधून घेणारा हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस चक्क जंगलाचा राजा सिंहाला Kiss करताना दिसतं आहे. अरे देवा तो सिंह आहे त्याला कशाला Kiss करायला गेला हा माणूस, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. अनेकांना हा कुठल्या तरी चित्रपटातील सीन वाटतो आहे तर कोणाला हे ग्राफिक्सची किमया वाटतं आहे. पण थांबा हे खरं दृश्यं आहे. 


जेव्हा माणूस सिंहाला Kiss करतो...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसला ना तुम्हालाही धक्का...या व्हिडिओमध्ये हा माणूस खराखुरा असून तो सिंह देखील जंगलातील खराखुरा सिंह आहे. पण म्हणतात ना प्रेमासमोर भलेभले लोक नरमतात. अगदी तसंच जेव्हा आपण एखाद्यावर जीव लावतो तोही आपल्यावर जीव लावतो. अनेकांच्या घरात कुत्रे आणि मांजरी पाळल्या जातात. त्यांचावर घरच्या सदस्यासारखं जीव लावला जातो. तेही तेवढ्याच मायाने आपल्यावर प्रेम करतात. 



व्हिडिओ तुफान व्हायरल


अगदी तसंच या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो माणूस मोठ्या मायेने सिंहाला आपल्या मिठीत घेतो त्याला प्रेमाने गोंजतो. तो माणूस त्या सिंहाच्या नाकावर किस करतो. म्हणतात ना प्राण्यांना माणसं ओळखता येतात. त्या माणसाच्या स्पर्शात त्याला माया जाणवली. म्हणून जगाला अगदी जंगलातील इतर प्राण्यांना ज्या सिंहाची भीती वाटतो. तो सिंह या माणसाच्या प्रेमात नरमला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (video man kissed lion lips shocking video viral on social media) 


हेही वाचा - Photoshoot : पालकांनी नाकारलं, कोर्टाने न्याय दिला; 'या' Lesbian Couple फोटोशूटची सर्वत्र चर्चा



आपण यापूर्वीही अनेक असे वाघ आणि सिंहासोबत खेळत असतानाचे आणि kiss करताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले आहेत. हे व्यक्ती प्राणीसंग्रहालयातील प्रशिक्षक असतात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Lion Lovers (@lionlovershub)


त्यामुळे त्यांना प्राण्यांसोबत कसं वागायचं याचं प्रशिक्षण दिलं असतं. हा व्हिडिओ @lionlovershub या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर कंमेट्सचा पाऊस पडतो आहे.