Photoshoot : पालकांनी नाकारलं, कोर्टाने न्याय दिला; 'या' Lesbian Couple फोटोशूटची सर्वत्र चर्चा

Couples photoshoot : सध्या लग्नचा सिझन असल्याने नवऱ्या नवरीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पाहिला मिळतात. पण एका कपलच्या फोटोशूटची सर्वत्र खूप चर्चा आहे. 

Nov 28, 2022, 08:49 AM IST

Kerala Lesbian Couple Photoshoot : पालकांनी जबरदस्ती वेगळं केलं आणि मग कोर्टाने न्याय देत त्या कपलला जगण्याचा पुन्हा आनंद मिळवून दिला. आम्ही गोष्ट करतोय केरळमधील अदिला नसरीन आणि फातिमा नूरा... या दोघी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत...आणि होणारच ना राव चर्चा...या दोघींनी समुद्र किनाऱ्यावर केलेल्या फोटोशूटनंतर सर्वत्र याचाबद्दलच बोलं जातं आहे. 

1/5

Viral Kerala Lesbian couple Photoshoot on Social media nmp

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये समलिंगी लैंगिक संबंधांना गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर काढून एक इतिहासीक निर्णय दिला होता. 

2/5

Viral Kerala Lesbian couple Photoshoot on Social media nmp

 पण केरळच्या नूरा आणि नसरीन यांना भारतात त्याचा प्रेमाला न्याय देता येणार नाही. मात्र त्यांचा पालकांनी त्यांना वेगळ करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यानंतर त्यांनी केरळ न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. कोर्टाच्या निर्णयानंतर आज त्या दोघी एकत्र आहे. 

3/5

Viral Kerala Lesbian couple Photoshoot on Social media nmp

आदिला नसरीन 22 वर्षांची असून फातिमा नुरी 23 वर्षांची आहेत. भारतात त्यांचा प्रेमाला न्याय मिळणार नाही म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला.   

4/5

Viral Kerala Lesbian couple Photoshoot on Social media nmp

त्यांनी नुकतचं एक कपल फोटोशूट केलं आहे. ज्यामुळे या दोघी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

5/5

Viral Kerala Lesbian couple Photoshoot on Social media nmp

 या दोघी अलुवा इथे विवाहबंधनात अडकल्या.  अंगठी घालताना आणि केक कापतानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.