Viral Video : सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग ते कोणतेही व्हिडिओ असो येथे काहीही व्हायरल होते. विशेष म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडिओ नेटिझन्सना खूप आवडतात. इंटरनेटवर शेअर केलेले हे व्हिडीओ तुम्हाला सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या प्रवृत्तींची जाणीव करून देण्याचे काम करतात. पुन्हा एकदा एक प्रेरणादायी व्हिडिओ नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.


तहानलेली खारुताई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये एक माणूस पाण्याची बाटली घेऊन फिरताना दिसत आहे आणि ती बाटली घेऊन तो जिथे जाईल तिथे एक खाऊताई त्याच्या मागे येत आहे. या क्लिपच्या काही सेकंदांनंतर माणसाला समजते की खारुला तहान लागली आहे आणि तो बाटलीचे झाकण उघडून बाटली खाली ठेवतो आणि खाऊताई माणसांप्रमाणे बाटलीला तोंड लावून थेट बाटलीतून पाणी पिताना दिसते. हा व्हिडिओ खरोखरच खूप मोहक आहे आणि तुमचा दिवस नक्कीच आनंदी करेल.



VIDEO सोशल मीडियावर व्हायरल


हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ नेटिझन्सना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ गॅब्रिएल कॉर्नोने ट्विटरवर शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. या व्हिडिओला लोक लाइक्स देत आहेत. या व्हिडिओवर युजर्स कमेंट करत आहेत, एका यूजरने म्हटले आहे की, ‘मनुष्याने खूप चांगले काम केले आहे’ दुसऱ्याने लिहिले आहे, ‘वाह स्मार्ट खारु’.