Darshana Pawar

-

अमिषा पटेलचे हॉट बिकीनी फोटोशूट....

अमिषा पटेलचे हॉट बिकीनी फोटोशूट....

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल गेल्या काही दिवसांपासून तिच्या हॉट फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे. आता तिने बिकीनी फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

असे करा स्वतःवर प्रेम....

असे करा स्वतःवर प्रेम....

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनात आपण स्वतःकडे फारसे लक्ष देत नाही. मात्र स्वतःवर प्रेम करणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.

अशाप्रकारे करा इंस्टाग्राम स्टोरी हाईड....

अशाप्रकारे करा इंस्टाग्राम स्टोरी हाईड....

नवी दिल्ली : इंस्टाग्रामने युजर्ससाठी नवीन फिचर सादर केले आहे. हे फिचर तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये अॅक्टिव्हिटी नावाने दिसेल. हे फिचर अगदी फेसबुक आणि व्हॉट्सअॅप्रमाणे काम करेल.

पहिल्या दिवशी अय्यारी सिनेमाने केली 'इतकी' कमाई!

पहिल्या दिवशी अय्यारी सिनेमाने केली 'इतकी' कमाई!

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री रकुल प्रीत आणि मनोज वाजपेयी यांचा अय्यारी हा सिनेमा १६ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला.

पद्मावतनंतर दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज....

पद्मावतनंतर दीपिका पुन्हा रानी बनण्यासाठी सज्ज....

नवी दिल्ली : पद्मावतमध्ये महाराणी पद्मिनीची भूमिका साकारल्यानंतर दीपिका पुन्हा एकदा राणी बनण्यासाठी सज्ज झाली आहे.

शुभ्र आणि चमकदार दातांसाठी खास उपाय....

शुभ्र आणि चमकदार दातांसाठी खास उपाय....

मुंबई : तुमचे हास्य हे तुमच्या सौंदर्याबरोबरच तुमच्या आरोग्याचे ही प्रतीक आहे. त्यामुळे तोंडाचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. दिवसभरातून फक्त ५ मिनिटे आपण दातांच्या स्वच्छतेसाठी  देतो.

आशा भोसले ठरल्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराच्या मानकरी...

आशा भोसले ठरल्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराच्या मानकरी...

नवी दिल्ली : मुंबईत ५ व्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या दिग्गज गायिका आशा भोसले.

छोट्याशा वेलचीचे मोठे फायदे!

छोट्याशा वेलचीचे मोठे फायदे!

मुंबई : आपले मसाल्याचे पदार्थ तसे औषधीच. त्यातील छोटीशी वेलची पदार्थाला स्वाद येण्यासाठी वेलची हमखास वापरली जाते.

अक्षय कुमारने येथे लावली सॅनिटरी नॅपकिन्सची वेडिंग मशिन...

अक्षय कुमारने येथे लावली सॅनिटरी नॅपकिन्सची वेडिंग मशिन...

नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने मुंबई सेंट्रल एसटी बस डेपोमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशीन स्थापित केली आहे.

हाताच्या साली निघत असल्यास 'हे' घरगुती उपाय फायदेशीर ठरतील!

हाताच्या साली निघत असल्यास 'हे' घरगुती उपाय फायदेशीर ठरतील!

नवी दिल्ली : मानवी शरीरात त्वचेचे अनेक स्तर असतात. अनेकदा त्वचेच्या विविध समस्या उद्भवतात.