Darshana Pawar

-

बागी २ च्या ट्रेलर प्रदर्शनावेळी टायगर-दिशाची अनोखी केमिस्ट्री...

बागी २ च्या ट्रेलर प्रदर्शनावेळी टायगर-दिशाची अनोखी केमिस्ट्री...

मुंबई : टायगर श्रॉफच्या बागी २ सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला. यापूर्वी हिरोपंती आणि बागी या सिनेमातून आपण टायगरची अॅक्शन पाहिली आहे.

'परी'चा नवा प्रोमो प्रदर्शित...

'परी'चा नवा प्रोमो प्रदर्शित...

मुंबई : अनुष्का शर्माचा परी सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चांगला चर्चेत आहेत. सिनेमाचे पोस्टर, टिझर अत्यंत भीतीदायक आहेत. ते पाहताना अंगावर काटा येतो किंवा घाम फुटतो.

शोएब दीपिका विवाहबद्ध....

शोएब दीपिका विवाहबद्ध....

नवी दिल्ली : टी.व्ही मालिकेतील सुपरहिट जोडी दीपिका कक्कड आणि शोएब अब्राहीम यांचे लग्न झाले. गेल्या काही दिवसांपासून शोएब-दीपिकाच्या लग्नाचा चर्चा सुरू होत्या.

लग्नसराईत फिट राहण्यासाठी खास टिप्स....

लग्नसराईत फिट राहण्यासाठी खास टिप्स....

मुंबई : लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे लग्नघरी धावपळ, गडबड गोंधळ असेलच. या सगळ्यात नवरी मुलीची खूप धावपळ होते. अनेक गोष्टींचा ताण मनावर शरीरावर येतो.

गावात घुसले मगरीचे पिल्लू आणि मग....

गावात घुसले मगरीचे पिल्लू आणि मग....

छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोटमीसोनार गावात एका घटनेने खळबळ माजली. ३ फूट लांब मगरीचे पिल्लू गावातील गल्ल्यांमध्ये पळताना दिसले आणि एकच खळबळ उडाली.

७ वी च्या विद्यार्थ्याची शिक्षिकेला बलात्काराची धमकी....

७ वी च्या विद्यार्थ्याची शिक्षिकेला बलात्काराची धमकी....

गुडगाव : गुडगाव येथील एका नामांकित शाळेत सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याने सोशल मीडिया साईट फेसबुकवर एक पोस्ट केली.

शोएब-दीपिकाच्या मेंहदीपासून हळदीपर्यंतचे फोटोज....

शोएब-दीपिकाच्या मेंहदीपासून हळदीपर्यंतचे फोटोज....

नवी दिल्ली : दीपिका कक्कड आणि शोएब इब्राहिम यांची भेट एका टी.व्ही. मालिकेमुळे झाली. मग ओळखीचे रुपांतर मैत्री आणि मग असा हा प्रवास घडत गेला.

'त्या' फेसबुक पोस्टमुळे १९ वर्षीय मुलीने संपविले आयुष्य...

'त्या' फेसबुक पोस्टमुळे १९ वर्षीय मुलीने संपविले आयुष्य...

बलिया : सोशल मीडियामुळे जूने मित्र भेटतात आणि नवीन लोकांशी मैत्री होते. सोशल मीडियाचे अनेक सकारात्मक उपयोग असताना त्याचा वाईट वापर होताना दिसत आहे.

बॉलिवूडच्या 'या' कलाकारांसोबत काम करण्याची प्रियाची इच्छा!

बॉलिवूडच्या 'या' कलाकारांसोबत काम करण्याची प्रियाची इच्छा!

नवी दिल्ली : व्हायरल गर्ल प्रिया प्रकाश वारीयर देशभरात हिट झाली आहे. तिच्या बॉलिवूड पर्दापणाची अनेकांना उत्सुकता आहे.

परीक्षेच्या काळात मुलांना शांत झोप लागण्यासाठी काही टिप्स...

परीक्षेच्या काळात मुलांना शांत झोप लागण्यासाठी काही टिप्स...

मुंबई : मुलांच्या परीक्षा जवळ आल्या की आपली व मुलांची झोप उडते. परंतु, परीक्षेच्या तणावयुक्त काळात पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.