Surendra Gangan

Good News : एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

Good News : एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज दिवाळी भेटची घोषणा केली.

भाजपला गुजरातमध्ये झटका, या नेत्याने केला पक्षाला रामराम

भाजपला गुजरातमध्ये झटका, या नेत्याने केला पक्षाला रामराम

अहमदाबाद : भाजपच्या गुजरात राज्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच पक्षाला जोरदार झटका बसला आहे.

कोकण रेल्वे कामगारांना बोनस जाहीर

कोकण रेल्वे कामगारांना बोनस जाहीर

मुंबई : कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे कामगार सेनेने प्रशासनाकडे केली.

'तितली'नंतर पाऊस आणि भूस्खलन ओडिशात संकट, 12 लोकांचा मृत्यू

'तितली'नंतर पाऊस आणि भूस्खलन ओडिशात संकट, 12 लोकांचा मृत्यू

भुवनेश्वर : तितली चक्रीवादळाचा जोर ओसरलाय. वादळाचा जोर कमी झाल्याने ईशान्य भारताकडून ते पश्चिम बंगालच्या दिशेने सरकरलंय.

भारतीय हद्दीत घुसणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

भारतीय हद्दीत घुसणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला.

#METOO प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी घेतली गंभीर दखल

#METOO प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी घेतली गंभीर दखल

नवी दिल्ली : हॅश टॅग मी टू प्रकरणाची केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Nobel Prize: डेनिस मुकवेगे, नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल

Nobel Prize: डेनिस मुकवेगे, नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल

स्टॉकहोम : २०१८चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. डॉ. डेनिस मुकवेगे आणि त्यांची सहकारी नादिया मुराद यांना संयुक्तरित्या यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय.

चंदा कोचर यांचा राजीनामा स्वीकारला, आयसीआयसीआयचे नवे सीईओ संदीप बक्षी

चंदा कोचर यांचा राजीनामा स्वीकारला, आयसीआयसीआयचे नवे सीईओ संदीप बक्षी

मुंबई : आयसीआयसीआयच्या सीईओपदावरून चंदा कोचर यांना अखेर पाय उतार व्हावे लागले आहे. ICICIच्या सीईओपदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

काँग्रेस महाआघाडीत बिघाडी, मायावतींना 'हा' नेता नकोय!

काँग्रेस महाआघाडीत बिघाडी, मायावतींना 'हा' नेता नकोय!

लखनऊ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याची झलक कर्नाटक निवडणुकीच्यावेळी दिसून आली. अनेक नेते एकाच व्यासपीठावर दिसून आलेत.

आता दिवसाला 3 जीबी डाटा 181 रुपयात, ‘या’ कंपनीचा धमाका

आता दिवसाला 3 जीबी डाटा 181 रुपयात, ‘या’ कंपनीचा धमाका

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी सध्या स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बीएसएनएलने आधी कमी पैशात डाटा पॅक आणला.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close