Kailas Puri

पिंपरीः खेळत्या मुलाला ऊसाचा रस देऊन बोलावलं, नंतर मृतदेहच सापडला! बॉडी पाहून पोलिसही हादरले

पिंपरीः खेळत्या मुलाला ऊसाचा रस देऊन बोलावलं, नंतर मृतदेहच सापडला! बॉडी पाहून पोलिसही हादरले

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पुण्यासह बाजूच्या पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

कर न भरणाऱ्यांची नावे रिक्षातून केली जाणार जाहीर; पिंपरी चिंचवड पालिकेचा निर्णय

कर न भरणाऱ्यांची नावे रिक्षातून केली जाणार जाहीर; पिंपरी चिंचवड पालिकेचा निर्णय

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : आर्थिक वर्ष संपवण्यासाठी काहीच दिवस उरल्याने राज्यातील महापालिकांकडून थकीत कर वसुली सुरु करण्यात आली आहे.

पुणेः हसत्या-खेळत्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, शाळेत खेळताना आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणेः हसत्या-खेळत्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, शाळेत खेळताना आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Pune News Today: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 पतीवर विषप्रयोग फसला, मग शेजाऱ्याला दिली जीवे मारण्याची सुपारी, पण तरीही...

पतीवर विषप्रयोग फसला, मग शेजाऱ्याला दिली जीवे मारण्याची सुपारी, पण तरीही...

Pune News Today: पत्नीने सुरुवातीला पतीला विष प्रयोग करुन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिला अपयश आले. मग मात्र पत्नीने पतीला मारण्यासाठी भयंकर प्लान रचला.

'विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी गाईचे दूध द्या, अन्यथा...'; भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा

'विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी गाईचे दूध द्या, अन्यथा...'; भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचा सरकारला इशारा

कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात आठवड्यातून एकदा अंडी आणि केळीचा (Banana) समावेश करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण व

पिंपरी चिंचवडमध्ये कारखान्यात मोठी आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये कारखान्यात मोठी आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला ही आग लागली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत... मुलाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत... मुलाचा मृत्यू

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड मध्ये एक संतापजनक घटना घडलीय.

'मला तुझं रक्त प्यायचंय' मित्राने मित्राकडे केली मागणी... पिंपरीत हत्येचा थरार

'मला तुझं रक्त प्यायचंय' मित्राने मित्राकडे केली मागणी... पिंपरीत हत्येचा थरार

कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी :  जुन्या वादातून भांडण, पैसे किंवा प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. पण पिंपरीत हत्येची एक विचित्र घटना समोर आली आहे.

पिंपरी चिंचवड : कृष्ण तर गेला पण गुन्हेगारांवर 'अंकुश' बसणार का...?

पिंपरी चिंचवड : कृष्ण तर गेला पण गुन्हेगारांवर 'अंकुश' बसणार का...?

कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड : परगण्यातील पोलिस मुख्यालयात आपल्या खुर्चीवर उदास होत 'अश'ओक 'डो'अंगरे उदास बसला होता...!

....आणि 'कृष्ण' उदास झाला.....!

....आणि 'कृष्ण' उदास झाला.....!

कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : पिळदार मिशा आणि अंगावर वर्दी असलेला आपलाच राजबिंड्या व्यक्तिमत्वाचा फोटो पाहत पोलिस आयुक्तालयात 'कृष्ण' सर येरझाऱ्या घालत होते...!