हँडसम हंक हृतिकची सिझलिंग हॉट बहीण करणार बॉलीवूडमध्ये एंट्री... फोटो पहिले का?

सध्या हृतिक आपल्या आगामी विक्रम वेधा (Vikram Vedha) या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

Updated: Sep 24, 2022, 11:51 PM IST
हँडसम हंक हृतिकची सिझलिंग हॉट बहीण करणार बॉलीवूडमध्ये एंट्री... फोटो पहिले का? title=

Pashmina Roshan Bollywood Entry: अभिनेता हृतिक रोशन (Hritik Roshan) सगळ्यांचाच आवडता अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाचे आणि डान्सचे आपण सर्वच फॅन आहोत. हृतिक सध्या सबा आझाद (Hritik Roshan Girlfriend Saba Azad) या अभिनेत्रीला डेट करतो आहे. करण जोहरच्या (Karan Johar Birthday) पन्नासाव्या वाढदिवसानिमित्तानं ते दोघं एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये एकत्र वेळ घालवला होता. (actor hritik roshan cousin pashmina roshan beats malaika arora her recent photoshoot goes viral)

सध्या हृतिक आपल्या आगामी विक्रम वेधा (Vikram Vedha) या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं अल्कोहोलिया (Alocholia) हे गाणंही रिलिज झालं आहे. आपल्याला माहितीच आहे की हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) हेदेखील मोठे दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर हृतिक रोशनचे काका म्हणजेच राजेश रोशन (Rajesh Roshan) हेदेखील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. 

आणखी वाचा - 'आमच्या घरात...' Shweta Tiwari नं सांगितला 'तो' थरारक अनुभव 

आता रोशन परिवारातील (Roshan Family) आणखीन एक व्यक्ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. हृतिक रोशनच्या कुटुंबातील आणखी एक व्यक्ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे आणि ती आहे पश्मिना रोशन (Pashmina Roshan). पश्मिना इश्क विश्कच्या रिमेकमधून पदार्पण करणार आहे. सध्या ती म्हणूनच तिनं केलेल्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

नुकतेच पश्मिनाने लाल मखमली ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहेत. या फोटोंमध्ये पश्मिनाची (Pashmina Roshan Bold Photoshoot) बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे. पश्मिनाचे चाहते आणि फॉलोअर्स तिची ही नवी स्टाईल पाहून तिच्या सौंदर्यावर घायाळ झाले आहेत. पश्मिना अनेकदा लाल ड्रेसमध्ये फोटो शेअर करत असते. लाल रंगात पश्मिना आणखीनच सुंदर दिसते. 

आणखी वाचा - Juhi Chawla 'या' स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?

पश्मिना हृतिक रोशनची काका आणि प्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन (Rajesh Roshan Daughter) यांची मुलगी आहे. पश्मिना लहानपणापासूनच हृतिकच्या खूप जवळ आहे. अनेकदा दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पश्मिता इश्क विश्क रिबाऊंड (Ishq Wishq Rebound) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करते आहे. या चित्रपटात रोहित सराफ (Rohit Saraf), जिब्रान खान (Jibraan Khan) नैना गरेवाल (Naila Grewal) यांच्याही मुख्य भुमिका आहेत.