सर्जरीनंतर बदलला या अभिनेत्रीचा चेहरा

मोहब्बते सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

shailesh musale Updated: Apr 7, 2018, 12:28 PM IST
सर्जरीनंतर बदलला या अभिनेत्रीचा चेहरा title=

मुंबई : मोहब्बते सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री किम शर्मा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. किम एका इवेंटमध्ये जिसली जेथे तिला ओळखणं कठीण झालं होतं. 

किम शर्मा देखील अनुष्का शर्मा आणि कॅटरीना कैफच्या मार्गावर गेली आहे. किमने देखील कॉस्मेटिक सर्जरी केली आहे. किम ही प्रसिद्ध डिझाईनर नंदिता महतानी यांच्या फॅशन शोमध्ये गेस्ट म्हणून सहभागी झाली होती. शोमध्ये किममध्ये खूप बदल दिसला.

 

#weekend ready in @nanditamahtani #despacito #swirl #twirl #happygirlsaretheprettiest

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

किमने देखील कॉस्मेटिक सर्जरी केली आहे. किमचा चेहरा खूपच सुंदर दिसत आहे. लाईम लाईट पासून दूर किम सोशल मीडिया प्लॅटफार्मवर खूप अॅक्टीव्ह असते. सोशल साईटच्या माध्यमातून ती तिच्या फॅन्ससोबत जोडलेली असते. किमने पोस्ट केलेले फोटो देखील सध्या चर्चेत आहेत.

 

Summer vibes #tbt

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

 

#tbt

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on