पतीच्या पाठीवर बसून अभिनेत्रीने जे केलं... व्हिडिओवर तुमचा विश्वास बसणार नाही

या व्हिडिओत दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे. 

Updated: Mar 11, 2022, 05:59 PM IST
पतीच्या पाठीवर बसून अभिनेत्रीने जे केलं... व्हिडिओवर तुमचा विश्वास बसणार नाही title=

मुंबई : भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा आता टीव्ही आणि बॉलिवूडचाही एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे.

सध्या ती पती विक्रांत सिंग राजपूतसोबत रिअॅलिटी शो स्मार्ट जोडीमध्ये दिसत आहे. या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

हे कपल सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहेत. अलीकडेच मोनालिसाचा पती विक्रांतसोबतचा वर्कआऊट व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओमध्ये ती आपल्या पतीच्या पाठीवर बसून त्याला पुश अप्स करायला सांगते तसेच, या व्हिडिओत दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री दिसून येत आहे.