देही वणवा पिसाटला... ओले केस, रोखलेली नजर आणि 'ती'....

म्हणजे या फोटोंकडे दुर्लक्ष करणं निव्वळ अशक्यच.... 

Updated: May 10, 2022, 05:08 PM IST
देही वणवा पिसाटला... ओले केस, रोखलेली नजर आणि 'ती'....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियावर स्क्रोल करता करता असा एखादा फोटो नजरेस पडतो, जो एकटक पाहतच रहावासा वाटतो. अशाच फोटोंच्या गर्दीत नुकतेच काही फोटो सर्वांच्या नजरेत आले. म्हणजे या फोटोंकडे दुर्लक्ष करणं निव्वळ अशक्यच.... 

हे फोटो आहेत, अभिनेत्री नेहा शर्माचे. भर उन्हाळ्यात नेहानं एक सुपरबोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये काळ्या रंगाचं आऊटफिट आणि त्यात तिच्या मादक अदा सर्वांनाच घायाळ करत आहेत. 

ओले केस, रोखलेली नजर आणि समोर असणारी नेहा.... पाहताना एकच गाणं आठवतं... 'देही वणवा पिसाटला'. (Neha Sharma Bold Photos)

इन्स्टाग्रामवर कमालीची फॉलोअर्स संख्या असणाऱ्या नेहा शर्मा हिची ही अदा पाहणाऱ्यांना भान हरपण्यास भाग पाडत आहे. 

Neha Sharma poses for seductive photos

नेहा फक्त बोल्ड अदांच्यांच बाबतीत सुपरहिट आहे असं नाही, तर शिक्षणातही तिनं बरंच यश मिळवलं आहे. दिल्लीतील NIFTमधून तिनं फॅशन डिझायनिंगचं शिक्षणंही घेतलं आहे. 

Neha Sharma has huge Instagram following

2007 मध्ये तिनं 'चिरुथा' या चित्रपटातून अभिनय जगतात पदार्पण केलं, तर 2010 मध्ये 'क्रूक' या चित्रपटातून तिनं हिंदी चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यास सुरुवात केली.

Neha Sharma made her acting debut in 2007

Neha Sharma's sister Aishwarya Sharma is als an actress

पुढे नेहा फक्त रुपेरी पडद्यापुरताच मर्यादित न राहता तिनं , सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या कलेच्या आणि सौंदर्याच्या बळावर कमाल लोकप्रियता मिळवली.