अजय देवगनच्या बहिणीचे हॉट फोटोज....

बॉलिवूडचा शांत, गंभीर आणि उत्तम अभिनेता अजय देवगणने सिनेसृष्टीत २६ वर्ष पूर्ण केली. 

Updated: Jun 19, 2018, 11:10 AM IST
अजय देवगनच्या बहिणीचे हॉट फोटोज.... title=

मुंबई : बॉलिवूडचा शांत, गंभीर आणि उत्तम अभिनेता अजय देवगणने सिनेसृष्टीत २६ वर्ष पूर्ण केली. लहानपणापासून कलेची आवड असलेला हा अभिनेत्याचे देश-विदेशात करोडो चाहते आहेत. बालकलाकार म्हणून अजयने सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. आपल्या कलेने लहानपणीच अजयने सर्वांना अचंबित केले. पण अजयला एक बहिण असून ती अत्यंत सुंदर आहे. हे अनेकांना माहित नसेल.

कोण आहे अजय देवगनची बहीण?

अजय देवगनच्या बहिणीचे नाव नीलम देवगण आहे. नीलम अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस आहे. इतक्या मोठ्या स्टारची बहिण असूनही तिने स्वतःला लाईमलाईटपासून दूर ठेवले आहे. मात्र सोशल मीडियावर ती अत्यंत अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर ती नवनवे फोटोज अपलोड करत असते. पाहुया नीलमचे काही फोटोज...

neelam devgan साठी इमेज परिणाम

नीलम देवगन, अजय इतकी लोकप्रिय नसली तरी तिचे फॅन फॉलोव्हींग जबरदस्त आहे. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॅन्स आहेत. बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा तिचे सौंदर्य काही कमी नाही. 

संबंधित इमेज

९० च्या दशकात अजयने आपल्या सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली आणि कालांतराने अॅक्शन हिरो म्हणून आपली ओळख निर्माण केली. पण फक्त याच मर्यादेत न राहता त्याने कॉमेडीतही आपली झलक दाखवली. अजयच्या या बहिणीने बालकलाकार म्हणून काम केले होते. 

neelam devgan साठी इमेज परिणाम