आलियाचा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा, सांगितेय ‘सेक्स सिक्रेट’

बॉलिवूडचं सर्वात क्यूट कपल म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर. दोघे लवकरचं लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगत आहे.  

Updated: Apr 7, 2022, 10:45 AM IST
आलियाचा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा, सांगितेय ‘सेक्स सिक्रेट’ title=

मुंबई : बॉलिवूडचं सर्वात क्यूट कपल म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर. दोघे लवकरचं लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. एप्रिल महिन्यात दोघांच्या नात्याला नवं नाव मिळणार असल्याचं समोर येत आहे. चाहते देखील आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहे. दोघांच्या लग्नाबद्दल रोज नवीन अपडेट्स येत असतात. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडते. 

आलियाने अनेकदा तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं. आता देखील लग्नाआधी तिने अनेक खासगी गोष्टींचा खुलासा केला आहे. एका जुन्या मुलाखतीत आलियाला तिच्या आवडत्या सेक्स पोझिशनबद्दल विचारण्यात आलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर आलिया म्हणाली, 'मला क्लासिक मिशनरी पोझिशन फार आवडते.. क्लासिक मिशनरी पोझिशन फार साधी पोझिशन आहे.... मी पण साधी असल्यामुळे मला ही पोझिशन ठिक वाटते.'

दरम्यान, आलिया अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली. आता आलियाचं लग्न रणबीरसोबत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण रणबीर आधी आलिया अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं समोर आलं. पण त्यांचं नांत फार काळ टिकलं नाही.