Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल

गेली दोन वर्षे आयरा आणि नुपूर एकत्र आहेत.

Updated: Sep 24, 2022, 01:51 PM IST
Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल  title=

Amir Khan Son-in-Law: आमिर खानची लेक (Amir Khan Daughter) गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आहे. त्यातून तिच्या लव्ह अफेअरमुळे तिची सोशल मीडियावर रोज कुठल्या ना कुठल्या विषयावरून चर्चा होतंच असते. आपल्या बॉयफ्रेंडसोबत इन्टाग्रामवर वेकेशनपासून डेटिंगपर्यंतचे सगळे फोटो आणि व्हिडीओ ती इन्टाग्रामवर शेअर करत असते. (amir khan maharashtrain son in law nupur shikare photos goes viral)

गेली दोन-तीन वर्ष ती फिटनेस फ्रिक नुपूर शिखरेला (Nupur Shikhare) डेट करते आहे. या दोघांचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सगळीकडेच त्यांच्या या व्हिडीओची (Viral Video) जोरदार चर्चा आहे. नुपूरनं आयराला केलेलं प्रपोज (Ira Khan Purpose) पाहून सगळीकडेच त्याचीच चर्चा आहे.

आणखी वाचा - घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात? या खास व्यक्तीने दिली हिंट

पण तुम्हाला माहितीये का की आमिर खानचा जावई नुपूर शिखरे हा मराठी मुलगा आहे. तो त्याच्या आईसोबत राहतो. गेली दोन वर्षे आयरा आणि नुपूर एकत्र आहेत. त्या दोघांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photos) होत असतात. 

नुपूरचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला. एस. डी. कटारिया हायस्कूलमधून (S. D. Kataria High High school) शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मुंबईतील आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून (R. A. Podar Collage of Commerce & Economics) पदवी घेतली आहे. 

2014 मध्ये त्याने आयर्नमॅन 70.3 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (World Championship) भाग घेतला होता. तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता. अल्टिमेट बीस्टमास्टर सीझन 2 स्पर्धेतही तो सहभागी झाला होता. त्याची आईही उत्तम डान्सर आहे. 

आणखी वाचा - 'आमच्या घरात...' Shweta Tiwari नं सांगितला 'तो' थरारक अनुभव 

नुपूर शिखरेही एक डान्सर (Dancer) आहे. त्यानं अनेक सेलिब्रेटींना डान्सिंगसाठी ट्रेन केलं आहे. सोशल मीडियावर तो आपले डान्सिंग व्हिडीओही (Dancing Videos) शेअर करत असतो. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओत, नुपूरनं अगदी फिल्मी पद्धतीनं आयराला प्रपोज केलं, तिच्यासमोर गुडघे टेकून तिला रिंग त्यानं प्रेझेंट केली जी तिनं स्विकारली. दोघांनी एकमेकांना कीस केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

डान्सरसोबतच तो एक फिटनेस ट्रेनरही (Fitness Trainer) आहे. त्यानं आयरा खानलाही त्याबाबतीत ट्रेन केलं आहे. 2020 पासून आयरा आणि नुपूर एकत्र आहेत. आयरा खान तसेच अनेक सेलिब्रेटींसोबत त्यानं आपले फिटनेस ट्रेनिंग क्लासेस (Fitness Training Classes) घेतले आहेत. सुष्मिता सेनलाही (Sushmita Sen) त्यानं अनेक वर्षे ट्रेन केलं आहे.