LockUp च्या अंजली अरोराचा बोल्ड अंदाज; टोन्ड फिगरवर खिळली चाहत्यांची नजर

अंजली आरोरा सोशल मीडियावर अत्यंत फेमस व्यक्ती बनली आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ आपल्या सोशलमीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करीत असते.

Updated: Jun 28, 2022, 12:28 PM IST
LockUp च्या अंजली अरोराचा बोल्ड अंदाज; टोन्ड फिगरवर खिळली चाहत्यांची नजर title=

मुंबई : अंजली आरोरा सोशल मीडियावर अत्यंत फेमस व्यक्ती बनली आहे. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ आपल्या सोशलमीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करीत असते.

अंजली आधीपासूनच सोशलमीडियावर फेमस होती. लॉक-अपमध्ये आल्यानंतर ती इंटरनेट सेन्सेशन बनली. तिने नुकतेच एक फोटो शूट केले आहे. जे पाहून चाहते हैराण आहेत.

अंजलीने फोटो शेअर केले आहेत. अंजलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ऑरेंज कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती किलर पोज देत आहे. यासोबतच अंजलीने काळ्या रंगाचा ब्रॅलेट फ्लॉंट केला आहे. हेवी मेकअपसह अंजलीने दिलेली पोज अप्रतिम दिसते.

यापूर्वी अंजलीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला. हा फोटोला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

अंजली कधीकधी तिच्या कॅज्युअल कपड्यांमध्येही बोल्ड पोझ दिली आहे.

अंजलीने बनवलेली कच्च्या बदामा गाण्यावरील रील्स चांगलीच व्हायरल झाली होती.