'मिर्जापूर' मधील बीना त्रिपाठीचा टेरेसवरील 'तो' व्हिडिओ व्हायरल

'मिर्झापूर'मध्ये बीना त्रिपाठीची भूमिका साकारून रसिका दुग्गल रातोरात प्रसिद्ध झाली. 

Updated: Mar 24, 2022, 09:37 PM IST
'मिर्जापूर' मधील बीना त्रिपाठीचा टेरेसवरील 'तो' व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : 'मिर्झापूर'मध्ये बीना त्रिपाठीची भूमिका साकारून रसिका दुग्गल रातोरात प्रसिद्ध झाली. या वेब सीरिजमध्ये बीनाने असे इंटिमेट सीन्स दिले होते की, लोकांची तारांबळ उडाली होती. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या बिना त्रिपाठीचा एक छोटासा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री टेरेसवर उभी राहून वेगवेगळ्या पोझ देत आहे.

टेरेसवर उभी राहून व्हिडिओ शूट केला
रसिका दुग्गलने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने राखाडी रंगाचा टी-शर्ट घातला असून तिचे केस ओपन ठेवले आहेत. एका हातात फोन धरून, अभिनेत्रीने कॅमेरा चालू ठेवला आणि म्युझिकवर व्हिडिओ शूट करताना केला.

रीलचा ट्रेंड  केला फॉलो
सध्या सोशल मीडियावर अनेक रील ट्रेंड होत आहेत. बीना त्रिपाठी यांनी यापैकी एका रीलवर व्हिडिओ शूट केला. व्हिडिओ शूट करताना रसिका खूपच खुश दिसत होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika (@rasikadugal)

हा व्हिडीओ शेअर करत रसिका दुगलने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'वॉर्निंग, हा व्हिडिओ पाहणं सोपं वाटतं त्यापेक्षा तो करणं अवघड आहे. ही त्यापैकीच एक गोष्ट आहे. जेव्हा दुसऱ्या कोणाचा आपण व्हिडिओ पाहतो, तेव्हा ते पाहून आपल्याला वाटतं की, हे किती सोपं आहे.  हा माझा पहिला टेक  होता. यासोबतच अभिनेत्रीने लक्षवेधी इमोजी शेअर केली आहे.