अभिनेत्रीचा 'हा' Video पाहा आणि मग ठरवा अश्लील म्हणायचं का...

बोल्ड लूक तितक्याच आत्मविश्वासानं कॅरी करणंही कौतुकच

Updated: Aug 26, 2022, 12:56 PM IST
अभिनेत्रीचा 'हा' Video पाहा आणि मग ठरवा अश्लील म्हणायचं का...   title=
Bollywood Actress Esha Gupta shares bold photos of her

मुंबई : 'आश्रम 3' या सीरिजमुळे जिच्या बोल्ड लूकची तुफान चर्चा झाली, अशा अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta)नं पुन्हा एकदा तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेले फोटो पाहून ईशाच्या मादक सौंदर्यावरून कोणाचीच नजर हटत नाहीये. 

आयव्हरी शेडच्या क्रिस्टल्ड ड्रेसमध्ये दिशा या लूकमध्ये दिसत आहे. डीप नेक आणि वायर्ड स्ट्रीप्स असणाऱ्या या ड्रेसला असणारा हाय थाय स्लिट त्याला चार चाँद लावताना दिसत आहे. (Bollywood Actress Esha Gupta shares bold photos of her)

हातात हिरवे खडे मध्यभागी असणारं आणि आजुबाजूंनी पांढऱ्या हिऱ्यांचं कोंदण असणारं ब्रेसलेट आणि त्यालाच साजेशी अंगठी अशा ज्वेलरीला ईशानं पसंती दिली होती. 

प्लंजिंक नेकलाईन असणाऱ्या या  ड्रेसमध्ये तिचा कमनीय बांधा पाहून अभिनेत्रीच्या फिटनेसचाही अंदाज अगदी सहजपणे लावता येत आहे. ऑफ शोल्डर, ओव्हरसाईज, बॉडीकॉन, हाय वेस्ट आणि अशा कित्येक प्रकारचे कपडे फ्लाँट करत ईशानं कायमच तिचं वेगळं स्टाईल सर्वांसमोर ठेवलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Esha Gupta (@egupta)

हा नवा लूक तिच्या स्टायलिंग डायरीमध्ये आणखी एक जोड देणारा ठरतोय असं म्हणायला हरकत नाही. मुख्य मुद्दा असा, की ईशाच्या या लूकला अश्लील म्हणण्यापूर्वी तिनं ज्या आत्मविश्वासानं हा लूक कॅरी केला आहे त्यासाठी कौतुक झालंच पाहिजे.