एअरपोर्ट लुकमध्ये Nora Fatehi नं लावली आग...

ग्लॅमरस विश्वातील ही तारा कधी चांदीसारखी चमकते तर कधी सोन्यासारखी. 

Updated: Oct 7, 2022, 09:19 PM IST
एअरपोर्ट लुकमध्ये Nora Fatehi नं लावली आग... title=

Nora Fatehi Airport look: नोरा फतेही या अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिचा नवा लुक ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते (Nora Fatehi New Look). त्यामुळे तिच्या सौंदर्याची चर्चा होत नसेल तरच नवल. (bollywood actress nora fatehi new airport look goes viral netizens reacts)

तिच्या सौंदर्यावर सगळेच जण घायाळ होतात. त्यातून ते प्रत्यक्षात कुठे स्पॉट झाली तर चाहते आपली नजर तिच्यावरून हटवू शकत नाहीत. (Nora Fatehi Spotted)

आणखी वाचा - प्रेग्नंट आलियाला त्यानं Kiss केलं तेव्हा... घरचे झाले शॉक!

ग्लॅमरस विश्वातील ही तारा कधी चांदीसारखी चमकते तर कधी सोन्यासारखी. तिच्या सौंदर्याचे लाखो रंग आहेत आणि तिची एकच झलक सगळ्यांनाच घायाळ करते. सध्या नोराचा एअरपोर्ट लुक सगळीकडे (Nora Fatehi Airport Look) व्हायरल होतो आहे. तिचा हा एअरपोर्ट लुक पाहून पुन्हा एकदा सगळ्यांनी तिच्या ड्रेसिंग सेन्सचं कौतुक केले आहे. 

एअरपोर्ट लूकमध्ये नोरा फतेहीला पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत. यावेळी नोरा फारच लाईट लुकमध्ये दिसली. तिने झीपर आणि शॉर्ट्स घातली होती. नोराने फिकट गुलाबी स्वेटशर्टसोबत (Sweat Shirt) काळी शॉर्ट्स घातली यासोबत तिने लूक पूर्ण करण्यासाठी काळे शूज आणि सनग्लासेस कॅरी केले आहे.

 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी फोटोग्राफर्सनी तिच्यामागे रांग लावली होती. तिचे हे कपडे महागड्या ब्रॅण्डचे होते. यावेळी चाहत्यांनी तिच्या या नव्या लुकचं कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोलही केलं. परंतु नेहमीप्रमाणे पुर्ण आत्मविश्वासासह तिनं हा लुक कॅरी केला होता. 

आणखी वाचा  - 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या (Suresh Chandrashekar Case) फसवणूक प्रकरणात जॅकलिनप्रमाणे नोरा फतेहीचे नाव पुढे आले होते. त्यानंतर ईडीने अभिनेत्रीची चौकशी केली.