दिशा-टायगरचा हॉट अवतार...

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी त्यांच्या अफेअर्समुळे चर्चेत असतात. 

Updated: Jun 7, 2018, 09:50 AM IST
दिशा-टायगरचा हॉट अवतार... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी त्यांच्या अफेअर्समुळे चर्चेत असतात. तर अनेकदा त्यांच्या फोटोजही त्यांना कायम चर्चेत राहण्यास मदत करतात. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या दोघांचे फोटोज लगेचच व्हायरल होतात. इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फोलोव्हींग असलेले हे स्टार्स आहेत.

काही दिवसांपूर्वी दिशाने बिकीनी आणि मोनोकनी मधील काही हॉट फोटोज शेअर केले आहेत. तर टायगर श्रॉफने हॉफ न्यूड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना ३.५ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पहा यांचे हॉट फोटोज...

सध्या टायगर श्रॉफ करण जोहरच्या स्टुडेंट ऑफ द ईअर २ चे शूटींग करत आहे. या सिनेमात अनन्‍या पांडे आणि तारा सुतारिया देखील आहेत. 

तर दिशा पटानी सलमान खानसोबत भारत सिनेमात झळकणार आहे. ऋतिक रोशनसोबतही ती एका सिनेमात दिसणार आहे.