दिशा पटानीचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर व्हायरल

दिशा पटनानी पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 22, 2018, 08:15 AM IST
दिशा पटानीचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर व्हायरल  title=

मुंबई : दिशा पटनानी पुन्हा एकदा आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली आहे. 

दिशा पटनानी तिचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ हाच्यासोबत मुख्य भूमिकेत "बागी - 2 " या सिनेमांत पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. दिशा आणि टायगर दोघेही प्रमोशनसाठी भरपूर ठिकाणी जात आहेत. 

सिनेमा प्रदर्शित होण्या अगोदरच तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. आणि हाच बोल्ड अंदाज सध्या तिच्या चर्चेचा विषय बनला आहे. दिशाने तिच्या या बोल्ड फोटोशूटमधील काही फोटोज् इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये दिशा खूपच सुंदर आणि सेक्सी दिसत आहे.

पाहा दिशा पटनानीचा बोल्ड अंदाज 

 

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

चाहत्यांनाही तिचा हा अंदाज पसंत येत असून, फोटोंना लाइक्स आणि कॉमेण्ट्स दिल्या जात आहेत. दरम्यान, टायगर आणि दिशा सध्या त्यांच्या आगामी ‘बागी-२’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आतापर्यंत या चित्रपटातील तीन गाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत, ज्यास प्रेक्षकांकडून चांगलेच पसंत केले जात आहे.