'देवाशप्पथ'च्या सेटवर आईस्क्रीमची पार्टी

  मे महिन्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा काही खाली उतरत नाही. दाहक उन्हामुळे सारेच हैराण झालेत. रणरणत्या उन्हात शूटिंग करताना सेलिब्रेटिंची चांगलीच दमछाक होतेय. देवाशप्पथ या मालिकेच्या सेटवरील कलाकारांचीही अशीच अवस्था झालीये. उन्हाच्या काहिलीपासून वाचण्यासाठी देवाशप्पथच्या कलाकारांनी सेटवरच आईस्क्रीम पार्टी साजरी केली. झी युवावर ही मालिका प्रसारित केली जाते. रणरणत्या उन्हापासून वाचण्यासाठी सेटवरच देवाशप्पथच्या कलाकारांनी आईस्क्रीम खाण्याचा आनंद लुटला. यावेळी उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येकजण काय करतो हेही कलाकारांनी यावेळी सांगितले. पाहा काय म्हणतायत या मालिकेतील कलाकार

Updated: May 8, 2018, 03:29 PM IST
'देवाशप्पथ'च्या सेटवर आईस्क्रीमची पार्टी title=

मुंबई :  मे महिन्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा काही खाली उतरत नाही. दाहक उन्हामुळे सारेच हैराण झालेत. रणरणत्या उन्हात शूटिंग करताना सेलिब्रेटिंची चांगलीच दमछाक होतेय. देवाशप्पथ या मालिकेच्या सेटवरील कलाकारांचीही अशीच अवस्था झालीये. उन्हाच्या काहिलीपासून वाचण्यासाठी देवाशप्पथच्या कलाकारांनी सेटवरच आईस्क्रीम पार्टी साजरी केली. झी युवावर ही मालिका प्रसारित केली जाते. रणरणत्या उन्हापासून वाचण्यासाठी सेटवरच देवाशप्पथच्या कलाकारांनी आईस्क्रीम खाण्याचा आनंद लुटला. यावेळी उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येकजण काय करतो हेही कलाकारांनी यावेळी सांगितले. पाहा काय म्हणतायत या मालिकेतील कलाकार