पाहा, पवनदीप-अरुणिताचा लंडन Romance

पुन्हा एकदा पाहायला मिळाला प्रेमाचा बहर 

Updated: Oct 29, 2021, 09:30 AM IST
पाहा, पवनदीप-अरुणिताचा लंडन Romance title=

मुंबई : इंडियन आयडल 12 फेम पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरूणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत दिसत आहेत. पवनदीप आणि अरूणिताचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'मंजूर दिल' हा एक म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे. चाहत्यांना देखील हा व्हिडीओ खूप आवडला आहे. आता हे दोघं लंडनमध्ये खूप सुंदर वेळ घालवत आहे. दोघं अतिशय रोमँटिक अंदाजात दिसत आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arunita | Indian Idol (@arunitakanjilal.in)

हा फोटो अरुणिता कांजीलालने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यासोबत त्याने 'Let the Adventure Begin' असे कॅप्शन लिहिले आहे. त्याचबरोबर या दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खूश आहेत. त्याच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. त्याच्या एका चाहत्याने 'पवनू एआरयू स्पेशल अमेजिंग जोडी' असे लिहिले आहे, तर दुसऱ्याने 'खूप छान फोटो' असे लिहिले आहे.

पवनदीप राजन इंडियन आयडॉल 12 चा विजेता ठरला आणि अरुणिता कांजीलाल दुसरी रनर अप ठरली. त्याच वेळी, अरूणिता शोमध्ये त्यांच्या गायनासोबतच, पवनदीपसोबतचा त्याचा रोमँटिक अँगलही खूप पाहायला मिळाला. सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.