'मॅम कुत्रे नाही घालत पॅन्ट,पण तुमची कुठे गेली?' बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणाऱ्या अभिनेत्रीला टोलर्सचा टोला

ट्रोलर्सने विचारले असंख्य प्रश्न 

Updated: May 25, 2021, 01:56 PM IST
'मॅम कुत्रे नाही घालत पॅन्ट,पण तुमची कुठे गेली?' बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणाऱ्या अभिनेत्रीला टोलर्सचा टोला title=

मुंबई : 'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) मधील जैस्मिन भसीन (Jasmin Bhasin) हीचा खास अंदाज लोकांना अतिशय भावला. जैस्मिन घराबाहेर आल्यानंतरही चर्चेत राहिली. ती कायम आपला बॉयफ्रेड अली गोनी (Aly Goni) सोबत दिसली आहे. दोघांची जोडी देखील प्रेक्षक खूप पसंत करतात. मात्र यावेळी जैस्मिन भसीन अली गोनीसोबत नाही तर कुणा दुसऱ्यासोबतच स्पॉट झाली आहे. 

जैस्मिन आपल्या पाळीव कुत्र्यासोबत स्पॉट 

जैस्मिन भसीन (Jasmin Bhasin) चा सोबती हा कुणी नवीन व्यक्ती नाही तर तिचा पाळीव कुत्रा आहे. जैस्मिनने सफेद रंगाचा फरी डॉग घेतला आहे. या कुत्र्यासोबतच जैस्मिन गेल्या आठवड्यात जुहू येथे स्पॉट झाली. जुहू येथे जैस्मिन कुत्र्यासोबत संध्याकाळी फिरताना दिसली. यावेळी तिने लाल रंगाच्या स्वेट शर्ट घातला होता. यासोबतच तिने काळ्या रंगाची छोटी शॉर्टस देखील घातली होती. तिची शॉर्ट्स इतकी छोटी होती की फोटोत ती दिसत देखील नाही. असं वाटत होतं की जैस्मिनने फक्त स्वेट शर्टचं घातलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जैस्मिन भसीन या व्हिडिओत गरीब मुलांशी अतिशय प्रेमाने बोलताना दिसत आहे. तिने त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. यामुळे काही लोक जैस्मिनच कौतुक करताना दिसत आहे. ट्रोलर्स काहीही म्हणू देत मात्र चाहते तिचं कौतुकत करत असतात. 

जैस्मिन अली यांना झाली होती कोरोनाची लागण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर जैस्मिन भसीन (Jasmin Bhasin) दोन म्युझिक व्हिडिओथ दिसली. दोन्ही व्हिडिओत ती बॉयफ्रेंड अली गोनीसोबत दिसली. 'सूट बडा टाइट' आणि 'तू भी सताया जाएगा...' हे दोन्ही गाणी हिट ठरली.