घटस्फोटानंतर Ex-boyfriend सोबतच्या प्रायव्हेट लाईफबद्दल Kim Kardashian नं केला खुलासा

अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि मीडिया पर्सनॅलिटी किम कार्दशियन सध्या सगळीकडेच चर्चेत आहेत.  

Updated: Oct 15, 2022, 03:25 PM IST
घटस्फोटानंतर Ex-boyfriend सोबतच्या प्रायव्हेट लाईफबद्दल Kim Kardashian नं केला खुलासा title=

Kim Kardashian: हल्ली सेलिब्रेटी मोकळेपणानं आपल्या पर्सनल तसेच प्रायव्हेट लाईफबद्दल अनेकदा सार्वजनिकपणे बोलताना दिसतात. सध्या अशाच एका सेलिब्रेटीच्या वक्तव्यामुळे सगळीकडे हल्लाबोल सुरू झाला आहे. कारण तिनं केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजली आहे. आपल्या प्रायव्हेट लाईफबद्दल बोलताना कीम कार्देशियननं धक्कादायक खुलासा केलेला आहे. (Kim Kardashian speaks on her private life with ex boyfriend pete davidson) 

अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि मीडिया पर्सनॅलिटी किम कार्दशियन सध्या सगळीकडेच चर्चेत आहेत.  नुकतीच तिनं एका मुलाखतीत आपल्या प्रायव्हेट लाईफमध्ये सार्वजनिकपणे खुलासा केला आहे. कीमचा नुकताच तिसरा घटस्फोट झाला आहे. यावेळी आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलताना कीमनं आपल्या एक्स बॉयफ्रेंड पेट डिव्हडसन याच्यासोबतच्या शारिरिक संबंधांबद्दल खुलासा केला आहे. एका रिएलिटी शोच्या निमित्तानं आपल्या खाजगी आयुष्याबद्दल एक विचित्र स्टेटमेंट तिनं केलं आहे. 

आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...

आपल्या बॉयफ्रेंडसोबतच्या इंटिमेट क्षणांबद्दल बोलताना ती म्हणाली की, पीट आणि माझं ब्रेकअप झालं असलं तरी आम्ही आत्ताही एकमेकांना डेट करतो आहे. पीट आणि मी गेल्या वीकेंडला बेव्हरली हिल्स या हॉटेलमध्ये थांबलो होतो. आम्ही दोघेही त्या हॉटेलरूमच्या शेकोटी (फायरप्लेसच्या) च्याजागी बोलत बसलो होतो. मग मला माझ्या आज्जीचं एक म्हणणं आठवलं की ती नेहमी म्हणायची जेव्हा तुम्ही फायरप्लेसच्या जागी फिजिकल होता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं एन्जॉय करता तेव्हा त्यावेळी हे आठवल्यावर मी आणि पेट त्या गोष्टीसमोर बसून आम्ही फिजिकल झालो, असा विचित्र किस्सा तिनं यावेळी शेअर केला. 

आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का

सध्या कीमचं हे वक्तव्य सगळीकडेच व्हायरल झालं आहे आणि यावरून एकच गदारोळ उठला आहे. 41 वर्षीय किम कार्दशियन 4 मुलांची आई आहे. तिने तिच्या आयुष्यात तीन लग्न केले आहेत आणि सध्या ती अविवाहित आहे. तिने 2000 मध्ये डॅमन थॉमसशी पहिले लग्न केले. हे लग्न 4 वर्षात तुटले. त्यानंतर तिने 2011 मध्ये क्रिस हम्फ्रीजशी लग्न केले. हे लग्नही लवकरच तुटले. 2014 मध्ये तिने रॅपर कान्ये वेस्टशी लग्न केले. जवळपास 6 वर्षांच्या लग्नानंतर याच वर्षी दोघांचा घटस्फोट झाला.