‘गोलमाल अगेन’चं जबरदस्त गाणं रिलीज

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगन, अर्शद  वारसी, परिणीती चोप्रा, तब्बू, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे अशी भलीमोठी स्टारकास्ट असलेल्या ‘गोलमाल अगेन’ या सिनेमाचं टायटल सॉंग प्रदर्शित झालंय.

Updated: Oct 2, 2017, 07:15 PM IST
‘गोलमाल अगेन’चं जबरदस्त गाणं रिलीज title=

मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगन, अर्शद  वारसी, परिणीती चोप्रा, तब्बू, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे अशी भलीमोठी स्टारकास्ट असलेल्या ‘गोलमाल अगेन’ या सिनेमाचं टायटल सॉंग प्रदर्शित झालंय.

वेगळ्या बाजाचं असलेलं हे धमाल गाणं प्रदर्शित झाल्यानंतर जबरदस्त हिट झालयं. अजय देवगण आणि इतर कलाकारांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. अमाल मलिकने या सिनेमाला संगीत दिलं असून हे गाणं नीरज श्रीधर आणि सुकॄती कक्करने गायलं आहे. तर कुमारने या गाण्याचे बोल लिहिले आहेत.