मराठमोळी अभिनेत्री सोनालीच्या बोल्ड व्हिडिओने उंचावल्या सर्वांच्या भुवया; व्हिडीओ व्हायरल

मराठमोळी अभिनेत्री  सोनाली नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Updated: May 29, 2022, 06:57 PM IST
मराठमोळी अभिनेत्री सोनालीच्या बोल्ड व्हिडिओने उंचावल्या सर्वांच्या भुवया;  व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री  सोनाली राऊत ही अशी अभिनेत्री आहे, जी अवघ्या 19 व्या वर्षी किंगफिशरची कॅलेंडर गर्ल बनली आहे. तेव्हा ती कॉलेजची विद्यार्थिनी होती. यानंतरही तिला संधी मिळत गेल्या आणि त्यानंतर ती नेहमी चर्चेत राहिली.  भलेही ती मराठी इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नसली तरी तीने हिंदी सिनेसृष्ट्रीत आपली छाप सोडली आहे.

सोनाली राऊत ही भारतीय मनोरंजन इंडस्ट्रीतील सर्वात प्रशंसनीय आणि लोकप्रिय अभिनेत्री आणि परफॉर्मिंग कलाकारांपैकी एक आहे. प्रादेशिक मराठी मनोरंजन इंडस्ट्रीपासून ते हिंदी मनोरंजन क्षेत्रापर्यंत, तिने सर्वत्र स्वत:ची छाप सोडली आहे आणि म्हणूनच,  तिच्यावर चाहते बिनशर्त प्रेम करतात.

सोशल मीडिया सेन्सेशन म्हणूनही सोनाली ओळखली जाते. जेव्हा ती तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वत:चे आकर्षक फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करते तेव्हा चाहते घायाळ होतातच. आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षावही करतात. नेहमी चर्चेत असणारी सोनाली यावेळी मात्र तिच्या नवीन डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे . या व्हिडिओत ती खूपच बोल्ड अंदाजात डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते लाईक्स कमेंट्सा वर्षाव करत आहेत. तर काही युजर्स तिला ट्रोल ही करत आहेत. सध्या मराठी इंड्स्ट्रीत बोल्डनेसचा तडका पाहायला मिळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही अभिनेत्री बोल्ड फोटो शेअर करण्यामुळे चर्चेत आहेत. तर काही सेलिब्रिटी बोल्ड वेबसिरीजमुळे चर्चेत आहेत. याआधी प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीतची रानबाजर ही बोल्ड वेबसिरीज बरीच चर्चेत होती. या सिनेमातल्या प्राजक्ता आणि तेजस्विनीच्या बोल्ड सीनने धुमाकूळ घातला आहे.