'मिर्झापूर'मधील बोल्ड बेगम खऱ्या आयुष्यात 'हुस्न की मल्लिका'

सहसा तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामुळं ती कायम सर्वांच्या नजरा वळवते.   

Updated: Feb 9, 2022, 04:58 PM IST
'मिर्झापूर'मधील बोल्ड बेगम खऱ्या आयुष्यात 'हुस्न की मल्लिका' title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही कलाकार हे एखाद्या कलाकृतीमध्ये अगदी लहानशा भूमिकेमध्ये झळकले असले, तरीही त्यांना प्रेक्षकांकडून कायमच चांगला प्रतिसाद मिळतो. असे चेहरे कायमच चाहत्यांच्या लक्षात राहतात. काही चेहरे हे प्रदीर्घ काळासाठी नाही राहिले, तरीही काही काळापुरता का असेना पण चर्चांमध्ये मात्र सतत असतात. 

असंच एक नाव म्हणजे, अभिनेत्री अनंग्शा बिस्वास (Anangsha Biswas). 'मिर्झापूर' या सीरिजमध्ये तिनं झरीना हे पात्र साकारत चाहत्यांची मनं जिंकली. 

हॉट फोटोज से मचाती हैं तहलका

अनंग्शा सहसा तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामुळं ती कायम सर्वांच्या नजरा वळवते. 

मिर्जापुर में जमकर दिए इंटीमेट सीन

अनंग्शा 'मिर्झापूर'मधील तिच्या बोल्ड सीनमुळे बरीच चर्चेत आली होती. मुळात प्रत्यक्ष आयुष्यातही ती बरीच बोल्ड आहे. 

बोल्ड तस्वीरों से भरा है इंस्टाग्राम अकाउंट

तिच्या इन्स्टाग्रामवरून याचा सहज अंदाज लावता येत आहे. 

इन सीरीज में आ चुकी हैं नजर

'मिर्झापूर'व्यतिरिक्त अनंग्शा बिस्वास (Anangsha Biswas)नं  'होस्टेज' आणि 'माया 2' अशा सीरिजमध्येही भूमिका साकारल्या होत्या.