VIDEO: 'निसा नाही ही तर नशा' पार्टीतून बाहेर येतानाच अजय देवगणची लेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Nysa Devgan Trolled: निसा देवगण ही अजय देवगण आणि काजोलची लाडकी लेक कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा असते. अनेकदा ट्रोलर्स तिला ट्रोलही करतात. आता पुन्हा एकदा ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीये. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 17, 2023, 04:13 PM IST
VIDEO: 'निसा नाही ही तर नशा' पार्टीतून बाहेर येतानाच अजय देवगणची लेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर  title=
August 16, 2023 | nysa devgan gets trolled while spotted near a restaurant netizesn says shes drunk

Nysa Devgan Trolled: सध्या चर्चा आहे ती म्हणजे निसा देवगण या अभिनेत्रीची. यावेळी चर्चा आहे ती तिच्या एका व्हायरल व्हिडीओची. निसा देवगणची सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असते. त्यातून तिला अनेकदा ट्रोलही केले जाते. यावेळीही तिचा व्हायरल व्हिडीओ पाहून तिला जोरात ट्रोल करण्यात आलं आहे. तिच्या फॅशन सेन्ससाठीही ती अनेकदा ओळखली जाते. तिच्या हटके स्टाईलसाठीही ती ओळखली जाते. त्यावरूनही तिला अनेकदा ट्रोल केले जाते. लंडनमध्ये किंवा इतरत्र ठिकाणी निसा ही अनेकदा स्पॉट होत असते. मध्यंतरी ती आपल्या मित्रपरिवारासोबत लंडनाला स्पॉट झाली होती. त्यामुळे तिची फारच चर्चा रंगली होती. किंबहुना तिला ट्रोलही अनेकदा केले जात होते. यावेळीही तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे. पार्टीमध्ये सतत रमणारी निसा म्हणून सोशल मीडियावर तिला अनेकदा ट्रोल केले जाते. यावेळीही तिला ट्रोल करण्यात आलं आहे. 

निसा देवगण ही 20 वर्षांची आहे. काही दिवसांपुर्वी तिनं तिचा 20 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यामुळे तिचे बर्थडेचे फोटो हे चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर ती आपल्या मैत्रमैत्रीणींसोबत अनेकदा लंडनच्या बड्या पार्ट्यांमध्ये दिसली होती. त्यामुळे तिची प्रचंड चर्चा रंगलेली होती. तिच्या कपड्यावरून, तिच्या आवेशावरून तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत होते. त्यावेळी तिला ती फारच नशेत दिसतेय, असे टोमणेही मारण्यात आले होते. यावेळीही एका पार्टातून बाहेर आल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. यावेळीही तिनं नशेत आहे असे टोमणे तिच्यावर मारण्यात आले आहेत. तिला यावेळी नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

हेही वाचा : आमिर, शाहरूख, अक्षयला विसरा; कारण 100 कोटी कमावलेल्या सर्वाधिक चित्रपटांचा एकटा मालक 'हा'च

सध्या तिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. यावेळी ती व्हिडीओमध्ये धडपडताना दिसते आहे. त्यातून ती हॉटेलमधून बाहेर येतानाच तिचा तोल जातो आणि ती धडपडते. तेवढ्यात तिला बाजूची एक व्यक्ती सावरते आणि सोबतच मग ती सावरते आणि नीट उभी राहते. परंतु तिचा हा व्हिडीओ सगळीकडे चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. हा व्हिडीओ पाहून मात्र तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे तिला ही निसा नाही तर ही नशा असेही टोमणे मारले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. तेव्हा अजय देवगण आणि काजोलच्या लेकीच्या मागे ट्रोलर्स हे हात धुवून मागे लागले आहेत.