परिणीती चोप्राचा स्कूबा डायविंगचा बिकीनीवरचा फोटो व्हायरल

परिणीती चोप्रा मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात आहे. ती तिथे सुटीचा आनंद घेत आहे. 

Updated: May 3, 2018, 06:26 PM IST
परिणीती चोप्राचा स्कूबा डायविंगचा बिकीनीवरचा फोटो व्हायरल title=

सिडनी : परिणीती चोप्रा मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियात आहे. ती तिथे सुटीचा आनंद घेत आहे. ती तिचे फोटो सलग तिच्या इन्स्टावर अकाऊंटवर शेअर करतेय, काही दिवसांपूर्वी तिने ऑस्ट्रेलियातील काही फोटो पोस्ट केले, त्यात तिचा अंदाज काहीसा हॉट होता. तिच्या हॉट अंदाजामुळे ती इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. तिचा हा फोटो गुगलवर सर्वात जास्त ट्रेन्ड करतोय.
खरंतर परिणीती निळ्या समुद्रात स्कूबा डायविंग करत होती, तेव्हा तिने हे फोटो काढले आहेत. या फोटोत बिकीनीमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. 

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

परिणीतीचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. परिणीती नेहमी सुट्या साजऱ्या करण्यासाठी ऑस्ट्रेलियात जाते. तसेच ती ऑस्ट्रेलियाची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर देखील आहे. यामुळेच परिणीती सतत ऑस्ट्रेलियात सुट्या साजरा करण्यासाठी जात असावी.