आज्या-शीतलीच्या लग्नाचे फोटो

संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या आज्या आणि शीतलीचे लग्न अखेर ३० मेला पार पडले. सामुदायिक विवाहसोहळ्यात त्यांचा विवाह पार पडला.

Updated: May 31, 2018, 04:49 PM IST
आज्या-शीतलीच्या लग्नाचे फोटो title=

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या आज्या आणि शीतलीचे लग्न अखेर ३० मेला पार पडले. सामुदायिक विवाहसोहळ्यात त्यांचा विवाह पार पडला. साताऱ्यातल्या चांदवडी गावाजवळ असणा-या एका मंगलकार्यालयात अज्या आणि शितलीचं लग्न झालं. पण या लग्नामध्येही शीतल आणि अजय या दोघांनी एक सामाजिक संदेश दिलाय. या दोघांचंही लग्न सामुदायिक विवाहसोहळ्यात झाल्याचं दाखवण्यात आला आहे. तसेच या महिन्यातच "लागिर झाल जी" मालिकेला १वर्षे पुर्ण झाल असुन यापुढे मालिकेत वेगळे बदल पहायला मिळणार असल्याचे निर्मात्या श्वेता शिंदे यांनी सांगितलय.

Image may contain: 3 people, people smiling

Image may contain: 3 people, people smiling, people standing

Image may contain: 2 people, people smiling, people standing

Image may contain: 3 people, people smiling, people standing

Image may contain: 2 people, people smiling, people standing

Image may contain: 3 people, people smiling, people standing

Image may contain: 1 person, smiling

Image may contain: 1 person, smiling

Image may contain: 2 people, people standing

Image may contain: 3 people, people smiling, people standing