बाथरोब घालत Priyanka Chopra ने केला मिथुनच्या गाण्यावर भन्नाट डान्स...Video पाहून चाहते घायाळ.

बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) जवळपास 3 वर्षानंतर मुंबईत आली आहे, (Priyanka Chopra came back to mumbai after 3 years) त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले

Updated: Nov 15, 2022, 12:20 PM IST
बाथरोब घालत Priyanka Chopra ने केला मिथुनच्या गाण्यावर भन्नाट डान्स...Video पाहून चाहते घायाळ. title=

Priyanka Chopra bathrobe dance viral:  कलाकार म्हटलं कि फॅन्स आलेच, कलाकारांच्या आयुष्यात काय चालू आहे हे त्यांच्या फॅन्सना जाणून घ्यायचं असत ते कसे राहतात काय करतात आणि कुठे जातात कुठे फिरतात सगळंकाही जाणून घ्यायचं असत. कलाकार सुद्धा सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत असतात आणि फॅन्स त्या पोस्टना भरपूर लाईक आणि शेअर करतात. 

बॉलीवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) जवळपास 3 वर्षानंतर मुंबईत आली आहे, (Priyanka Chopra came back to mumbai after 3 years) त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण नुकताच तीच अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तेहेलका माजवत आहे. तिच्या डान्सने तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. (priyanka chopra new dance video viral)

प्रियांका चोप्राने प्रसिद्ध कलाकार मिथुन चक्रवर्ती यांच्या फेमस गाण्यावर ठेका धरला आणि मुख्य म्हणजे या पूर्ण  डान्सदरम्यान तिने बाथरोब  घातला होता  प्रियांकच्या मैत्रिणीने म्हणजे रॅपर ऋषी ने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय . व्हिडीओ पोस्ट होताच सोशल मीडियावर कॉमेंट्स आणि लाईक्स चा पाऊस पडलाय.  

मैत्रिणीसोबत केली धम्माल 

प्रियंकाने तिची मैत्रीण रुही दोसाणी (ruhi dosani priyanka chopra dance) सोबत धमाल करताना दिसली यावेळी प्रियांकाने बाथरोब घातला होता तर रुहीने काळ्या रंगाचा ती शर्ट आणि ट्राऊजर मध्ये दिसली दोघीही मिथुनच्या  'झूम झूम झूम जरा' गाण्यावर  बेधुंद होऊन नाचल्या आहेत यात त्या खूप मस्ती करताना सुद्धा दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruhee Dosani (@ruheedosani)

एकूणच काय प्रियांका इतक्या वर्षांनी मुंबईत आलेय तर ती आपल्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत खूपच धमाल करताना दिसतेय.