प्रियांकाची 'जाऊबाई जोरात', प्रेग्नेंट अवस्थेत बिकिनी घालून पोहोचली समुद्रात, फोटोमुळे एकच खळबळ

ज्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Updated: Mar 1, 2022, 06:32 PM IST
प्रियांकाची 'जाऊबाई जोरात', प्रेग्नेंट अवस्थेत बिकिनी घालून पोहोचली समुद्रात, फोटोमुळे एकच खळबळ title=

मुंबई : प्रियांका चोप्राची वहिनी आणि हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर सध्या प्रेग्नेंसी टाईम एन्जॉय करत आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. दरम्यान, सोफी टर्नरचे काही फोटो समोर आले आहेत.

ज्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सोफी टर्नरचे हे फोटो इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहेत.

फोटोमध्ये पाहिल्याप्रमाणे सोफी टर्नर पती जो जोनससोबत समुद्रात उभी दिसत आहे. यावेळी तिने बिकिनी परिधान केली आहे. पती जो जोनससोबत तिचं बॉण्डिंग यावेळी दिसून येत आहे.

Sophie Turner Sophie Turner Sophie Turner

समुद्रातील तिचे हे फोटो खूपच व्हायरल होत आहेत. सोफीने बिकिनी परिधान केल्याने तिचे टॅटू देखील स्पष्ट दिसत आहे. या टॅटूंची देखील चर्चा होत आहे.

Sophie Turner Sophie Turner Sophie Turner

अशाप्रकारे ती प्रेग्नेंट असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.