रिकू राजगुरुला दहावीच्या परीक्षेत फर्स्ट क्लास

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु देखील दहावीची परीक्षा पास झाली आहे. रिंकू राजगुरुला ६६.४० टक्के गुण मिळाले आहेत. रिंकूच्या चाहत्यांमध्ये याबाबत उत्सूकता होती. रिंकूला डॉक्टर व्हायचं आहे. अशी इच्छा तिने अनेकदा बोलून दाखवली आहे.

Updated: Jun 13, 2017, 01:28 PM IST
रिकू राजगुरुला दहावीच्या परीक्षेत फर्स्ट क्लास title=

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु देखील दहावीची परीक्षा पास झाली आहे. रिंकू राजगुरुला ६६.४० टक्के गुण मिळाले आहेत. रिंकूच्या चाहत्यांमध्ये याबाबत उत्सूकता होती. रिंकूला डॉक्टर व्हायचं आहे. अशी इच्छा तिने अनेकदा बोलून दाखवली आहे.

पाहा रिंकू राजगुरुचा निकाल