करिना कपूरचा 'असा' ड्रेस पाहून भडकला सैफ अली खान !

करिना कपूर फीटनेस फ्रिक आहे हे आत्तापर्यंत सार्‍यांनाच ठाऊक झाले असेल. 

Updated: May 26, 2018, 08:17 PM IST
करिना  कपूरचा 'असा' ड्रेस पाहून भडकला सैफ अली खान !  title=

मुंबई: करिना कपूर फीटनेस फ्रिक आहे हे आत्तापर्यंत सार्‍यांनाच ठाऊक झाले असेल. टशनच्या वेळीस तिने कमावलेली 'झिरो साईज' फिगर असेल किंवा तैमुरच्या लग्नानंतर अल्पावधीतच पुन्हा हेल्दी मार्गाने वजन घटवणं असेल. करिनाचा फीटनेस फंडा नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सध्या करिना कपूर 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

अन सैफ अली खान भडकला  

करिना कपूरने नुकतेच 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान घडलेला एक खास किस्सा सांगितला. काही दिवसांपूर्वी करिना काळ्या रंगाच्या रिप्ड ड्रेसमध्ये आली होती. अशा ड्रेसमध्ये पाहून सैफ करिनावर भडकला आणि ताबडतोब कपडे बदलून ये असं म्हणाला. करिना कपूरने इव्हेंटमध्ये सार्‍यांनी कौतुक केलं तुलाही हा ड्रेस आवडेल असे सांगत जेव्हा फोटोमध्ये हा ड्रेस दाखवला तेव्हा त्याने या ड्रेसचं कौतुक केल्याचेही सांगितले आहे. 

 

 

saifu did not like it but when he saw the picture ___ ! . . . جديد ، كارينا تتحدث عن اطلالتها بانها لم تعجب سيف ؛ عندما كنت امشي بالامس كان كذلك سيف ، ماذا ترتدين ! كارينا ، قلت انه شي لطيف والكل اءء .... سيف ، لاااا كارينا ، لماذا !! لم يعجبك انه شي عادي سيف ، روحي غيييريه يلا . كارينا ، قلت لماذا ؟ سونام ، كنتي مثيررره كارينا ، اجل واريته الصوره باخر الليل وقال اي انه شي لطيف حلو " اللبس"  ماعرفناه غيور شوي وتحجب بنتنا يا سيفو ، الحمدلله بيبو ماغيرت مشت كلامها كانت تجنن فيه  . . #kareenakapoorkhan #kareenakapoor #bollywood

A post shared by Kareena Kapoor Arab FC Veeres (@kareenakapoor.arabiic) on

करिना कपूरची कबुली  

एका रेडिओ स्टेशनमध्ये करिना कपूर 'वीरे दी वेडिंग' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळेस तिनं हा किस्सा सांगितला. तैमुरच्या जन्मानंतर पहिल्यांदा करिना कपूर रूपेरी पडद्याअवर येणार आहे. वीरे दी वेडिंगमध्ये चार मैत्रिणींची आणि त्यांच्या लग्नाविषयीच्या कल्पनांवर आधारित आहे. 
 
 वीरे दी वेडिंग चित्रपटामध्ये करिनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर,शिखा तल्‍सानिया देखील झळकणार आहेत. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी वर्तवला आहे.