sidharth shukla death anniversary:salman khan चुकला आणि sidharth shukla..म्हणून कधी कोणाचं वाईट चितू नका

त्याच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स होते पण तो अशाप्रकारे निघून जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. 

Updated: Sep 2, 2022, 01:49 PM IST
sidharth shukla death anniversary:salman khan चुकला आणि sidharth shukla..म्हणून कधी कोणाचं वाईट चितू नका title=

death anniversary Siddharth Shukla: छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) याचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं. २ सप्टेंबर २०२१ ला सर्वांचा लाडका सिद्धार्थ आपल्या चाहत्यांना सोडून गेला.

आणि सर्वानाच धक्का बसला होता . त्याच्या निधनाची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितनुसार सिद्धार्थ शुक्ला याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर त्याच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स होते पण तो अशाप्रकारे निघून जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं.  'बिग बॉस 13' सिझनचा तो विनर होता.

सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून मिळाली.पण  सिद्धार्थ शुक्ल बिग बॉसच्या १४व्य सिझन मध्ये दिसला होता पुन्हा एकदा त्यावेळी  ऍडमिट करावं लागलं होत,

त्यावेळचा एक व्हिडीओ सध्या पुन्हा एकदा समोर येत आहे या व्हिडिओमध्ये सलमान खान मस्ती मस्ती मध्ये म्हणतो कि ''आता तूला फॅन्सनी सेव केलं आहे म्हणून तू आउट नाही झालास, पण जेव्हा फॅन्स सेव करतील पण देवाने सेव्ह नाही केलं तर मात्र सगळे रडत बसतील''

तेव्हा मस्ती मस्ती मध्ये सलमान खान बोलून गेला पण हे नंतर जाऊन खरं झालं ..तेव्हा सलमानच्या ध्यानी मनीसुद्धा नसेल पण बऱ्याचदा काही गोष्टी आपण बोलतो पण जेव्हा त्या प्रत्यक्षात घडतात तेव्हा मात्र खूप पच्छाताप वाटू लागतो.

 आज सिद्धार्थ गेला त्याला एक वर्ष पूर्ण  होतंय.. त्यानिमित्ताने बऱ्याच आठवणी समोर येत आहेत.