Salman Khan ची भाची दिसते प्रचंड ग्लॅमरस, तिचे फोटो पाहून व्हाल हैराण ...

Salman Khan ची भाची इतकी ग्लॅमरस, तिच्यासमोर बोल्ड अभिनेत्रीही फिक्या    

Updated: May 24, 2022, 01:17 PM IST
Salman Khan ची भाची दिसते प्रचंड ग्लॅमरस, तिचे फोटो पाहून व्हाल हैराण ...  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींची चर्चा तर कायम रंगलेली असते. पण स्टार किड्स म्हटलं तर अनेकांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची असते. सध्या एका सुंदर मुलीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ही सुंदर मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता सलमान खानची भाची आहे. सलमानच्या भाची अलिजेह अग्निहोत्री असं आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या सलमानच्या भाचीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून दूर असली तरी तिच्या चर्चा तुफान रंगलेल्या असतात. 

अलिजेह अग्निहोत्री ही सलमानची बहीण अलवीरा खान अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.  अलिजेह अग्निहोत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.  

अलिजेहने एका जाहिरातीच्या माध्यमातून सर्वांचं मन जिंकलं आहे.  अलिजेह सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.   अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.