सलमानच्या पावलावर पाऊल! आता Shah Rukh झाला Topless, फोटो पाहून मुली म्हणतात...

कारण बॉलीवूडचा किंग खान जेव्हाही कोणतंही नवं काम करतो तेव्हा त्याचीच चर्चा सर्वत्र होत असते. 

Updated: Sep 25, 2022, 09:49 PM IST
सलमानच्या पावलावर पाऊल!  आता Shah Rukh झाला Topless, फोटो पाहून मुली म्हणतात... title=

Shah Rukh Khan Photo Viral: बॉलीवूडचा किंग शाहरूख खान (Bollywood King Shahrukh Khan) कशातही कमी नाही. तो आपल्या हटके लुकनं नेहमीच आपल्या चाहत्यांना (Shah Rukh Khan Fans) खूश करत असतो. आता आपल्या आगामी पठाण (Pathaan) आणि जवान (Jawan) या दोन चित्रपटांच्या निमित्यानं शाहरूख खान पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे. (Shah Rukh Khan shares new look on his instagram goes viral shirtless look with flaunting body photo viral)

कारण बॉलीवूडचा किंग खान (King Khan) जेव्हाही कोणतंही नवं काम करतो तेव्हा त्याचीच चर्चा सर्वत्र होत असते. आता तो आगामी 'पठाण' (Shah Rukh Khan's Film Pathaan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या फोटोमध्ये किंग खान शर्टलेस होत आपले 8 पॅक्स अॅब्स फ्लॉन्ट (Shah Rukh Khan 8 Pack Abs) करताना दिसतोय. शाहरुख खानचा हा फोटो सोशल मीडियावर (Shah Rukh Khan Photo on Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शाहरुख सोफ्यावर बसलेला दिसत आहे.

आणखी वाचा - Juhi Chawla 'या' स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?

या फोटोमध्ये चाहत्यांच्या नजरा शाहरुख खानच्या 8 पॅक अॅब्सवर खिळल्या आहेत. फोटोमध्ये किंग खानचे मोठे केस आणि चेहरा हाताने थोडासा झाकलेला दिसत आहे. किंग खानचा हा फोटो पाहून त्यांचे चाहते घायाळ झाले आहेत. (Shah Rukh Khan New Look Goes Viral)

शाहरूखच्या या फोटो त्याच्या फॅन्सनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाला आहे. 

आणखी वाचा - Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल

शाहरुख खान 'पठाण' या चित्रपटातून बऱ्याच दिवसांनी बॉक्स ऑफिस गाजवायला (Shah Rukh Khan Box Office) सज्ज झाला आहे. गेल्या चार वर्षांत शाहरूख खानचा एकही नवा चित्रपट आला नव्हता परंतु आता त्याच्या पठाण या चित्रपटानं सगळ्यांची उत्सुकता वाढवली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटातील शाहरुख खानचा लूक त्याच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा वेगळा आहे. या फोटोमध्ये शाहरुख खानचे केवळ लांब केसच नाही तर त्याचे शरीरही याचा पुरावा आहे की शाहरुखने 8 पॅक अॅब्ससाठी जिममध्ये तासनतास घाम गाळला आहे.