असे असेल शाहरुखचे बर्थडे सेलिब्रेशन!

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा आज ५२ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाची तयारी अत्यंत जोरदार चालू आहे. अनेक सेलिब्रिटी  बर्थडे पार्टीसाठी अलिबाग येथील त्याच्या फार्म हाऊसवर आधीच पोहचले आहेत. आज रात्री शाहरुखच्या ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 2, 2017, 08:34 AM IST
असे असेल शाहरुखचे बर्थडे सेलिब्रेशन! title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा आज ५२ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाची तयारी अत्यंत जोरदार चालू आहे. अनेक सेलिब्रिटी  बर्थडे पार्टीसाठी अलिबाग येथील त्याच्या फार्म हाऊसवर आधीच पोहचले आहेत. आज रात्री शाहरुखच्या ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Eve of the birthday! @iamsrk #alibaugdiaries

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

पार्टीच्या पूर्वीच दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले. करणने शेअर केलेल्या फोटोत शाहरुख खान, गौरी खान, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, फराह खान आणि शाहरुखची जवळची मैत्रीण काजोल देखील आनंदात दिसत आहेत.

करणने शेअर केलेल्या एका फोटोत श्वेता नंदा दिसत आहे.

 

#alibaugdiaries @shwetabachchan

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

त्याचबरोबर आलिया आणि कतरिनाचा फोटो देखील करणने शेअर केला आहे. आलिया आणि कतरिनाचा फोटोत मागे अब्राहम दिसत आहे. 

 

 

Photobombed by Abram! Girls just wanna have fun!!!

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

 

When I was the one posing instead of @iamsrk ! FYI he can put any photographer out of business!

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

 

Girls interrupted...... photo by @s1dofficial

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

 

‪Spot who's who! party time!‬

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

हे सगळे फोटोज पाहून शाहरुखची बर्थडे पार्टी शानदार असेल त्यात शंकाच नाही.