अन् सेल्फी काढता काढता ती अभिनेत्री धपकन पडली...

अभिनेत्री स्मृती खन्ना सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते 

Updated: Jul 18, 2018, 12:05 PM IST
अन् सेल्फी काढता काढता ती अभिनेत्री धपकन पडली... title=

मुंबई : टेलिव्हीजन मालिका मेरी आशिकी तुमसे ही मध्ये रितिका जावेरीची व्यक्तिरेखा साकारणारी स्मृती खन्ना सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते आणि अनेक फनी व्हिडिओज शेअर करत असते. अलिकडेच स्मृतीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती सेल्फी घेता घेता खाली कोसळते. पहा स्मृतीचा हा फनी अंदाज...

स्मृतीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, सेल्फी गॉन रॉन्ग... जास्त हसू नका... 

 

Mirror selfie gone wrong  zaada mat hasna 

A post shared by Smriti Khanna (@smriti_khanna) on

धमाल, मस्ती करणे, आनंदी राहणे ही स्मृतीची सवय आहे. ती आपल्या पतीसोबतही प्रॅँक करत असते. त्याला घाबरवत असते.